Uncategorized

दहशतवादी हल्ल्याचा बदला… भारताचे प्रत्युत्तर.. भारताचे दहशतवादाविरुद्ध ” ऑपरेशन सिंदूर” 

दहशतवादी हल्ल्याचा बदला… भारताचे प्रत्युत्तर.. भारताचे दहशतवादाविरुद्ध ” ऑपरेशन सिंदूर” 

Operation Sindoor: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊन भारताने प्रत्युत्तर दिले आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध ” ऑपरेशन सिंदूर” राबवले आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती लष्कराने स्वतः त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर दिली. हल्ल्याची खरी वेळ अद्याप कळलेली नाही. पण हल्ल्याची अधिकृत माहिती मिळण्यापूर्वी काही मिनिटे आधी लष्कराने केलेली एक एक्स-पोस्ट व्हायरल होत आहे.

पाकिस्तानवरील हल्ल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरा १:५१ वाजता समोर आली. याबाबत सैन्याच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आली होती. पण या पोस्टच्या अगदी २३ मिनिटे आधी, म्हणजे पहाटे १:२८ वाजता, लष्कराने एक व्हिडीओ पोस्ट केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः “Ready to Strike, Trained to Win’, अशी कॅप्शन दिली आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊन भारताने प्रत्युत्तर दिले आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध ” ऑपरेशन सिंदूर” राबवले आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती लष्कराने स्वतः त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर दिली. हल्ल्याची खरी वेळ अद्याप कळलेली नाही. पण हल्ल्याची अधिकृत माहिती मिळण्यापूर्वी काही मिनिटे आधी लष्कराने केलेली एक एक्स-पोस्ट व्हायरल होत आहे.

पाकिस्तानवरील हल्ल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरा १:५१ वाजता समोर आली. याबाबत सैन्याच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आली होती. पण या पोस्टच्या अगदी २३ मिनिटे आधी, म्हणजे पहाटे १:२८ वाजता, लष्कराने एक व्हिडीओ पोस्ट केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते, “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः “Ready to Strike, Trained to Win’, अशी कॅप्शन दिली आहे.
फक्त २५ मिनिटात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार

हा एक मिनिट चार सेकंदांचा व्हिडीओ आहे. यात वेगवेगळ्या लष्करी कारवाया दाखवण्यात आल्या आहेत. कारवाईसाठी सज्ज असलेल्या रणगाड्या, शस्त्रे आणि सैनिकांची दृश्ये दाखवली आहेत.

लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्याच्या फक्त २३ मिनिटे आधी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. याच सुमारास हवाई दलाच्या जेट विमानांनी पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. पण सध्या हल्ल्याच्या नेमक्या वेळेबाबत लष्कराकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Sindoor: २५ मिनिटात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार

हा एक मिनिट चार सेकंदांचा व्हिडीओ आहे. यात वेगवेगळ्या लष्करी कारवाया दाखवण्यात आल्या आहेत. कारवाईसाठी सज्ज असलेल्या रणगाड्या, शस्त्रे आणि सैनिकांची दृश्ये दाखवली आहेत.

लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्याच्या फक्त २३ मिनिटे आधी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. याच सुमारास हवाई दलाच्या जेट विमानांनी पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. पण सध्या हल्ल्याच्या नेमक्या वेळेबाबत लष्कराकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button