Uncategorized

श्री भुमिका सातेरी रवळनाथ देवस्थान, गिरवडेदेवीचा ५७       वा जत्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन                       

जत्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

श्री भुमिका सातेरी रवळनाथ देवस्थान, गिरवडेदेवीचा ५७       वा जत्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  •                       कार्यक्रमाची रूपरेषा

सोमवार दि. १७ फेब्रुवारी ते बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत खालील कार्यक्रमानुसार साजरा होणार आहे

मिली. माप. कु. पंचमी शके १९४६ क्रोधी नाम सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ या पुनः प्रतिक्षापना व वर्धापन दिना निमित्त नवचंडी (हवनद्वारा) तत्नंतर आरती व तिर्थप्रशाद यजमानः साँ व श्री सज्जन अनंत लोटलीकरसंध्याकाळी ६ वा. श्री भुमिका सातेरी भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम नंतर रात्री विक ८ वा. भी दत्त पद्मनाभ पीत श्रीक्षेत्र तपोभूमी कुंडई फोंडा गोवा संचालित स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रयोपिनी तर्फे स्वामी ब्रह्मानंद संस्कृत पाठशाळा, गिरी गावातील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम तद्नंतर सिद्धेश संगीत विद्यालय निरी पार्देश प्रस्तुत शास्त्रीय गायन वादन, नाट्यसंगीत, सुगम संगीत, भक्ती संगीत आणि देशभक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम…

मिती. माघ. कृ. पती शके १९४६ मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५. सकाळी ९ वा. श्री रवळनाथ देवास लघुरुद्र व नंतर स्वाहाकार (हवनद्वारा) तद्नंतर आरती व तीर्थप्रसाद यजमानः सौ व श्री. दिपक बाबु तूपकर नंतर रात्रों तिक ८ वा. के. सी. आधीनी (जया) नाईक हिच्या स्मरणार्थ श्री राष्ट्रोळी प्रासादिक नाट्यमंडळ गिरी कराओके गीत गायन स्पर्धा. या स्पर्धेत २० स्पर्धक भाग घेऊ शकतात ही स्पर्धा फक्त गिरी गाव मर्यादित आहे.आयोजक श्री. कृष्णा (अशोक) नाईक स्पर्धेकांनी अशोक नाईक / मोतिराम धारगळकर यांच्याजवळसंपर्क साधावा. ९७६४८३८५०७ / ९९२३८५३८०८/७०२०९०३८४९

मिती. माघ. कृ. सप्तमी शके १९४६ बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वा. अभिषेक व तद्नंतर तीर्थप्रसाद यजमानः सौ व श्री. अरविंद गजानन लिंगुडकर ब्या. श्री गुरुकृया संगीत संस्था तांबोसे पेडणे व गुरुवर्य श्री. नारायण (नाना) आसोलकर निर्मित मराठी संगीत गायनाचा सुरेख कार्य कर * भाव धारा * (नाट्य, भाव भक्ती गीत, अभंग व गवळण )

मिती. माघ. कृ. सप्तमी शके १९४६ गुरुवार दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वा.अभिषेक व तद्नंतर तीर्थप्रसाद यजमान सौ. वत्री. श्याम धर्मा साखळकर रात्रों ८ वा. गोव्यातील नामवंत कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम* भजन संध्या *गायकः शुभम नाईक व साथी कलाकार

मिती. माय. कृ. अष्टमी शके १९४६ शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पुजा, लघुरुद्र, एकावृष्णी वगैरे धार्मिक कार्यक्रमानिशी श्री देवीचा वाढदिवस यजमान सौ.व श्री. प्रकाश नारायण कोरगांवकरतद्नंतर १ ते ४ वाजे पर्यंत समराधना (महाप्रसाद) व संध्याकाळी ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा यजमान सों. व श्री. प्रदिप गोविंद नाईकसंध्याकाळी ६ वा. श्री भुमिका सातेरी भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम तद्नंतर८ वा. सुहासिनी तर्फे जोडवी ओवाळणीचा कार्यक्रम दिपोत्सव..

मिती. माघ. कृ. नवमी शके १९४६ शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ठिक ९.३० वा. श्री भुमिका सातेरी देवीच्या उत्सव मुर्तीची बॅन्जो बॅण्डच्या तालात गिरी गावात पालखीतुन भव्य मिरवणूक व नंतर रात्रों नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतारी लोकनाट्य मंडळ, वेंगुर्ला यांच्यातर्फे दशावतारी नाटक* नरशिर यज्ञ *

मिली. मात्र, कु. दशमी शके १९५६ रविवार दि.२३ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ०९.३० वा. पुजा, तदनंतर आरती व तिर्थप्रसाद रात्रों ८ वा. पावण्या नंतर ९ वा. श्री राष्ट्रोळी प्रासादिक नाट्यमंडळ गिरी सहर्ष सादर करीत आहोत कमलाकर बोरकर लिखीत सत्यकथेवर आधारित काँटुंविक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी ३ अंकी सामाजीक नाटक * बाळा जो जो रे *

मिती. माघ. कृ. एकादशी शके १९४६ सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९.३० वा. सत्यअंबेची महापूजा (कुंकुमार्चन) तद्नंतर आरती व तिर्थप्रसाद यजमान : सों व श्री. दिलीपचंद कुष्टा लोटलीकर,रात्रों ८ वा. पावण्या नंतर ९ वा. नवनित बाल नाट्य मंडळ गिरवडे सहर्ष सादर करीत आहोत श्री. रत्नाकर दिवाकर गुळवुवेकर दिग्दर्शित ३ अंकी सामाजिक कॉटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाटक * देहत्याग *लेखक: श्री. नामदेव भोसले

मिती. माघ. कु. द्वादशी शके १९४६ मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५, सकाळी ०९.३० वाजता पुजा, आरती व तिर्थप्रसाद रात्रों ८ वाजता पावण्या नंतर ९ वाजता नवनित होंशी बाल नाट्य मंडळ गिरवडे आयोजितसंकेत मोतिलाल पार्सेकर व सहेली उमेश कलशावकर दिग्दर्शित २ अंकी कोकणी कॉमेडी नाटक* आंकवार कंपनी * लेखक : सुचिता नार्वेकर समिती. माघ. कृ. त्रियोदशी शके १९४६ बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५.सकाळी ०९.३० वाजता पुजा, आरती व तिर्थप्रसाद रात्रों ८ वा. पावण्या नंतर ९ वाजता सातेरी बॉईज तर्फे बार्देश तालुका मर्यादीत नृत्य व वेशभुषा स्पर्धात्मक कार्यक्रम स्पर्थकांनी २ दिवस अगोदर नोंदणी करावी त्यानंतर नोंदणी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. संपर्कः सुबोध नाईकः ९४२०१५९४०५ सुहर्ष नाईकः ९९२३६३४६९१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button