Uncategorized
तिलारी दोडामार्ग मुख्य राज्यमार्गावर पहाटे दोन वाजताअपघात

तिलारी दोडामार्ग मुख्य राज्यमार्गावर पहाटे दोन वाजता अपघात
दोडामार्ग :- तिलारी दोडामार्ग मुख्य राज्यमार्गावर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आंबेली केळीचेटेंब येथे बोलेरो पिकअप गाडीचा अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.ही गाडी दोडामार्गहून गोव्याच्या दिशेने जात होती.गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.