Uncategorized

नादोड्या गावाच्या इतिहासात प्रथमच भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२५” हा साजरा होणार

नादोड्या गावाच्या इतिहासात प्रथमच भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२५” हा साजरा होणार

नादोड्या गावाच्या इतिहासात प्रथमच भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२५” हा साजरा होणार आहे सांस्कृतिक जाणीव, परंपरेचा सन्मान आणि युवा सहभागासाठी महत्त्वाचा उपक्रम, परंपरा, भक्तीभाव आणि सांस्कृतिक वारसा यांचे संवर्धन करणारे कार्यक्रम आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये आपल्या संस्कृतीची ओळख निर्माण होते आणि समाजामध्ये एकोपा, भक्तिभाव व अनुशासन यांचे मूल्य वृद्धिंगत होते. गावातील नागरिकांचे सांस्कृतिक योगदान समोर आणण्यासाठी आणि पारंपरिक दिंडी परंपरेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने, गावाच्या इतिहासात प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात येत आहे.

श्रीराम दिंडी पथक पिर्ण/नादोडा व, श्री गणेश कला संगम नादोडा यांच्या वतीने,, कै. वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट, ओल्ड गोवा आणि कला आणि सांस्कृतिक संचालनालय गोधा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२५” हा कार्यक्रम एक संस्मरणीय पर्व ठरणार आहे.

हा महोत्सव २४ मे २०२५, शनिवार रोजी संध्याकाळी ६ वाजता, श्री माऊली भूतनाथ पंचायतन संस्थान, नादोडा, बार्देश येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमात सहभागी होणान्या विविध दिंडी पथकांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे:

प्रथम क्रमांक: १२५,०००/- व चषक

द्वितीय क्रमांक: १२०,०००/- व चषक

तृतीय क्रमांक : ११५,०००/- व चषक

चार प्रोत्साहन बक्षिसे: प्रत्येकी ११०,०००/- व चषक

विशेष पखवाज वादन बक्षीस : १३,०००/- व चषक

विशेष सादरीकरण बक्षीस : १३,०००/- व चषक

विशेष वेशभूषा बक्षीस : १३,०००/- व चषक

बक्षीस न मिळालेल्या प्रत्येक सहभागी पथकाला २७,०००/- प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.

या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील समित्या नेमण्यात आलेल्या आहेतः

मी फक्त समिती प्रमुखांची नवे वाचत आहे, सदस्यांची सविस्तर नावे प्रेस नोट मध्ये मिळेल

कार्याध्यक्षः सौ. नेहा शैलेश गावस

१) स्वागत समिती अध्यक्षःः पृथ्वीराज वासुदेव गावस

२) निधी संकलन समिती अध्यक्षः वासुदेव प्रताप च्यारी सदस्य प्रमोद गंगाराम गावस
३) जाहिरात समिती अध्यक्षः प्रसाद गुरुदास गावस सदस्य: आतिष गाडेकर, मपूर सातोस्कर, अक्षय गोवेकर

४) चहापान आणि भोजन समिती अध्यक्षः रोहन कृष्णा गावस सदस्य: दत्ताराज सावंत, प्रवीण च्यारी, आकांक्षा नाईक, अनिश गावस, गौतमी नाईक रघुनाथ मांद्रेकर, प्रथमेश परब, रीमा च्यारी

५) वाहतूक नियंत्रण प्रमुखः आशीष अभिमन्यु गावस सदस्य रामानंद देसाई, धर्मा कळंगुटकर, उद्देश देसाई यश देसाई, ईश्वर परव, दीपमा कोरगावकर, सनी देसाई, संजना सावंत

६) कार्यक्रम सचिव : युतिका पेडणेकर

७) पथक प्रमुख सेजल सावंत

८) छपाई गट समिती प्रमुख : अध्यक्षः पैलज शेट्ये सदस्य कृष्ण देसाई, विवियन गावस अमित गावस केदार देसाई

९) कोष प्रमुख : अध्यक्ष गौरेश गाईक, सदस्य पूजा पिरणकर, कनक परब, पूजा शेट्ये, वृषभ खलप

मोहत्सवात सहभागी गटांना नियम व अटी पथक नोंदणी केल्यावर कळविण्यात येतील.

सहभागासाठी संपर्क: वासुदेव च्यारी: ९९२३७६३८८२, पैलज शेट्ये: ९३५९९६७००३

सर्व गावकरी, रसिक प्रेक्षक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींना या भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सवात सहभागी होण्याचे मनःपूर्वक आमंत्रण.

कै. वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट, ओल्ड गोवा या ट्रस्टच्या चेअरमन म्हणून सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात गोव्यात भरीव काम करण्यात येत आहे आणि पुढील काळात ते चालू राहील धन्यवाद.

आयोजक मंडळ

श्रीराम दिंडी पथक पिर्ण/नादोडा

कै. वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट, ओल्ड गोवा

श्री गणेश कला संगम, नादोडा

कला आणि सांस्कृतिक संचालनालय, म गोक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button