Uncategorized

श्री देव सभेश्वर भगवती पंचायतन देवस्थान प्रांगणात होणार आहे यंदाचा नववर्ष उत्सव साजरा

नववर्षं समारंभ

सभेश्वर भगवती पंचायतन देवस्थान प्रांगणात होणार आहे यंदाचा नववर्ष उत्सव साजरा

रविवार ३० रोजी सकाळी ६ वाजता श्री देव सभेश्वर भगवती पंचायतन देवस्थान प्रांगणात होणार आहे यंदाचा नववर्ष साजरा करण्यासाठी वाड्यावाङमावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी स्वागताध्यक्ष मुकुंद कार्यसूकर, उपाध्यक्ष सुभाष पार्सेकर, प्रसाद शहापूरकर, केशव मांद्रेकर मंगेश नाईक, सचिव संजय नाईक सहसचिव गौरेश कोरगावकर, खजिनदार परेश सावंत, सहखजिनदार गोविंद आसगावकर, संयोजक महेश गौड़कर संपर्कप्रमुख विनायक चारी, सह संपर्कप्रमुख सुहास गावडे महिला प्रमुख शिल्पा म्हामल, नेत्रा मांद्रेकर विणा म्हामल, सहप्रमुख तनवी केरकर, सुरेखा किनलेकर, युवा प्रमुख मितेश पार्सेकर, सहयुवाप्रमुख मनोज जोशी, गुढी पूजन व्यवस्था प्रमुख दिनेश मयेकर सह प्रमुख राजन मसुस्कर गुरुदास गढेकर, सजावट समिती प्रमुख दीपेश हरमलकर, सहप्रमुख तीर्थराज म्हामल स्वप्निल बागकर, अर्जुन गोडकर, संकेत पुस्खे, मनोज हडफडकर, कृष्णा गोडकर, निमंत्रण पत्रक प्रमुख उद्देश पेडणेकर, नारायण सावंत, विलास गोवेकर साऊंड सिस्टम प्रमुख विजेश मांजरेकर, सिद्धार्थ नाईक दीपक म्हामल, अमित पेडनेकर, प्रमोद मांद्रेकर, आसन व्यवस्था गोविंद आसगावकर, स्वागत कक्ष गिरिश सातार्डेकर, सुनील कोनाडकर, स्वागत तोरण कमानी प्रमुख प्रवीण किनलेकर, भगवान गडेकर, रमेश पोखरे, विजय नागवेकर, श्रीकांत पेडणेकर, उपप्रमुख तुळशीदास सावंत अर्जुन खरबे झिलू नाईक, ढोल ताशा प्रमुख संतोष बड़े, रमाकांत कशाळकर उपप्रमुख चंद्रा सातोस्कर लाडू पुरखें, काशीराम साळगावकर, आतषबाजी व्यवस्था प्रमुख रवी गोवेकर उपप्रमुख मुकुंद गोवेकर अरुण म्हामक, सुनील कोनाडकर, सूर्यकांत गडेकर, बाबू पूरखे, सुनील गो, प्रसाद व्यवस्था राजेश हडफडकर प्रेमानंद म्हामल अमर हडफडकर, ऋषल आस गावकर, राजन राऊळ, महिपाल हणभूणकर, मनोज हडफडकर, विलास आसगावकर सूत्रसंचालक परेश हनुमंत नाईक, वाहन व्यवस्था प्रमुख ज्ञानेश्वर गावडे, हनुमंत शेटकर, समीर साळगावकर, प्रशांत हरमलकर, संदेश शिरसाठ, प्रचार व प्रसार प्रमुख यशवंत सावंत, प्रसाद महापूरकर, देवस्थान संपर्कप्रमुख सिद्धारूट म्हामल, जगन्नाथ पार्सेकर मनोज मोरजकर, राजेश नाईक सुजय म्हामल व सम्राट सावंत यांची निवड करण्यात आली

दरम्यान, सकाळी ६ वाजता स्वागत, प्रस्तावना, गुढीपुजन, स्वागत, सन्माननीय पाहुणे श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक औराज शेलार तर प्रमुख पाहुणे हभप सुहासबुबा वझे यांचे अशिर्वाचन होईल. या समारंभास विशेष निमंत्रित सरपंच राजेश मांद्रेकर, देवस्थानचे अध्यक्ष हरी प्रभू, उपसरपंच तारा हडफडकर, पंच एड अमित सावंत, प्रशांत (बाळा) नाईक, महेश कोनाडकर, किरण सावंत, चेतना पेडणेकर, संपदा आजगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. अशिर्वाचन नंतर वंदे मातरम् व नंतर पूर्ण गावात प्रभात फेरी होणार आहे. तरी ग्रामस्थ हिंदू प्रेमी ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष मुकुंद कावसुकर व संयोजक महेश गोडकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button