Uncategorized
राज्यातील सर्व प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमात करा आमदार मायकल लोबो यांचे आवाहन….
तरच दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेल्या शाळा टिकू शकतील

राज्यातील सर्व प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमात करा… आमदार…. मायकल लोबो यांचे आवाहन….
सरकारी प्राथमिक शाळांचे माध्यम इंग्रजी करून कोकणी आणि मराठी भाषा अनिवार्य करावे असे आवाहन माजी आमदार मायकल लोबो यांनी केले आहे.
त्यांनी पुढे म्हंटले आहे की, असे केले तरच दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेल्या शाळा टिकू शकतील. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाच्या अभावामुळे काही विद्यार्थी इतर शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत.
ज्यामुळे सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याची शक्यता आहे.अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, शाळांचे धोरण याअगोदरच ठरले आहे. असे आज म्हंटले आहे.