दिल्ली ठरली जगातील सर्वात वायू प्रदूषित राजधानी
भारतातील दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात वायु प्रदूषित राजधानी

दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात वायु प्रदूषित राजधानी
नवी दिल्ली: वायू प्रदूषण हे जगातील अनेक देशांसमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. भारतले या समस्येशी मुकाबला करत असतानाच आता भारतीयांची चिंता वाचवणारी माहोती स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर ने जारी केलेल्या वल्र्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधून समोर आलो आहे. कारण जगातील २० सर्वाधिक प्रक्षित शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. विशेष म्हणजे आसाममधील बर्निहाट हे शहर भारतातील सर्वाधिक वायू प्रदूषत शहरांपैकी एक ठरले आहे.
स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएआर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२४ मध्ये असे म्हटले आहे की, “भारतातील दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात वायु प्रदूषित राजधानी ठाली आहे. २०२४ मध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात वायू प्रदूषित देश बनेल होते. तर २०२३ मध्ये ते तिसऱ्या स्थानावर होते.” जगातील सर्वाधिक वायू प्रदूषित २० शहरांपैकी १३ शहरे भारतातील त्यामध्ये बनिहाट, दिल्ली, (ज), फरीदाबाद, अशी आहेत.
अहवालानुसार, जगातील सर्वात प्रदूषित १० शहरापैकी ६ शहरे भारतात आहेत. दिल्लीमध्ये प्रदूषणाची उच्च पातळी नोंदवली जात आहे. वार्षिक सरासरी पीएन २५ एकाग्रता प्रति घनमीटर ९१.६ मायकोग्राम ओ, जी २०२३ मध्ये प्रति घनमीटर ९२७ मायकोग्राम होती, जी जवळजवळ बदललेली नाही.
ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे. एकूणच, ३५ टक्के भारतीय शहरांमध्ये वार्षिक पीएम २.५ पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या ५. मायक्रोग्राम प्रति घनमीटर १० पट जास्त आहे.
प्रदूषण वाढत आहे आणि प्रदूषण कमी करायला हवं या दोन गोष्टींवर सामान्यपणे सर्वांचंच एकमत होईल यात अजिबात शंका नाही. पण प्रदूषण कसं कमी करायचं आणि प्रदूषण कुणी कमी करायचं? यावर मात्र व्यापक मतभिन्नता आढळून येते.
घराच्या बैठकीत प्रदूषण टाळायला हवं म्हणणारी मंडळी दारातून बाहेर पडताच प्रदूषणाला हातभार लावू लागतात. ही वृत्ती व्यक्तिगत पातळीपासून संघटना, संस्था, कंपन्या, राज्य, देश ते थेट जागतिक पातळीपर्यंत दिसून येते. याचाच परिणाम नुकत्याच जाहीर झालेल्या World Air Quality Report अर्थात जागतिक हवा गुणवत्ता अहवालात दिसून येत आहे.