
देव बाबरेश्वर देवस्थानचा 61 वा जत्रोत्सवनुतन मुर्ती पुनः प्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण पुनः प्रतिष्ठापना
सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी (माघ कृ. ५ शके १९४६) रोजी देवकार्य आणि खालील उल्लेखित कार्यक्रमानुसार आणिश्री देव बाबरेश्वर देवस्थान पुरोहितश्री. यशश्रीवंत केळकर यांच्या अधिपत्याखाली संपन्न होणार आहे.
- सकाळी ११ वा. ४० या मिनिटे या शुभमुहुर्तावरश्री देव बाबरेश्वर नुतन मंदिर शिखर कलशारीहण पुनः प्रतिष्ठापनातदनंतर दुपारी १२ वा. १४ मिनिटे या शुभमुहूर्तावर श्री देव बाबरेश्वर भव्य नुतनमुर्ती पुनः प्रतिष्ठापनात द्नंतर लघुरुद्र, देवकृत्यें आरत्या व तिर्थप्रसाद.यजमान. सौ. वंचिता/श्री. विरेंद्र विठ्ठल कोरगांवकर (प्रभुवाडा कळंगुट)(सदस्य :- श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट कळंगुट )दपारी २.०० वा. देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांतर्फे महाप्रसादसं ध्याकाळी ६.०० वाजता श्री. यशवंत केळकर पुरस्कृत सुगम संगीताचा बहारदार कार