Uncategorized

श्री देव बाबरेश्वर देवाचा 61 वा जत्रोत्सव

जत्रोत्सव होणार विविध कार्यक्रमानिशी

श्री देव बाबरेश्वर देवाचा 61 वा जत्रोत्सव 17 ते रविवार दि. 23 फेब्रुवारी 25 पर्यंत विविध कार्यक्रमानिशी सजारा होणार 

दुसरा दिवस

मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजीसकाळी १०.३० वा. सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा सदर पुजेचे यजमान सौ. माधवी / श्री. महादेव गणपत दामस्कर, प्रभुवाडा कळंगुट दुपारी १.३० वा. आरत्या व तिर्यप्रसाद नंतर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांतर्फे महाप्रसादव संध्याकाळी ठिक ५.०० वा. श्री. निलेश गोवेकर प्रस्तुतबहारदार भजनाचा कार्यक्रम.गायक कलाकार:-श्री. मीहनदास पीळे, श्री. पांडुरंग राऊळ, श्री. महावळेश्वर च्यारी तबलाः- श्री. निशिकांत कळंगुटकर हामीनियम मिलेश गीयेफर रात्रौ ठिक ८.०० वा. केळ्याच्या घडांची पावणी रात्रौ ठिक ९.०० वा.श्री गणेश आमोणकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा..

  • परस्कर्ते : श्री. यशवंत केळकर, (श्री बाबरेश्वर देवस्थान पुरोहित) श्री. कृष्णनाथ नानोडकर कळंगुटकर, श्री. लक्ष्मण (उदय) सा. शिरोडकर, श्री. यशवंत कांदोळकर, श्री. अमर नाईक, श्री. निलेश गोलतेकर श्री. पारेख वि. शिरोडकर, श्री. राजेश वा. वाडजी, श्री. प्रसाद अर्जुन शिरोडकर, श्री. चंद्रकांत (चानू) चोडणकर, श्री. प्रभाकर पुरुषोत्तम सिमेपुरुयकर, श्री. सुरज म. वायंगणकर, श्री. मिनेश (मुन्ना) कळंगुटकरबुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रीजीसकाळी १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा सदर पुजेचे यजमान सौ. स्नेहा / श्री. संतीष तुकाराम गडेकर (साबताबाडा) कळंगुट द्वारी १.३० वा आरत्या तिर्थप्रसाद नंतर यजमानातर्फे महाप्रसादसंध्याकाळी ठिक ५ वा.श्री. शांतादुर्गा जांभळेश्वर बाल भजनी मंडळ कळंगुट तर्फे बहारदार भजनाचा कार्यक्रमरा त्रौ ठिक ८ वा. केळ्यांच्या घडांची पावणीरात्रौ ठिक ९.०० वा.श्री. उल्हास दत्ताराम मयेकर पुरस्कृत

शुक्रबार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा सदर पुजेचे यजमान सा. मिरा/श्री. नयानंद (सतीष) भगवंत गोवेकर, खोब्राडा.दुपारी १.३० वा आरत्या तिर्थप्रसाद नंतर यजमानातर्फे महाप्रसाद व संध्याकाळी ठिक ५.०० वा. सावताबाह्य ग्रामस्थातर्फ  बहारदार भजनाचा कार्यक्रमरात्रौ ठिक ८ वा. केळ्यांच्या घडांची पावणी रात्रौ ठिक ९ वा. दोन अंकी कोकणी नाटक Mr & Mrs दाबोळकरपुरस्कृतः श्री. समीर चोडणकर, श्री. समीर गोवेकर, श्री. दिनेश सिमेपुरुयकर, श्री. किशोर दिवकर, श्री. विकी दिवकर, श्री. प्रविण नागवेकर, श्री. जीतेंद्र सिमेपुरुषकर श्री. सुरज परुळेकर..K

शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. श्री सत्यनारायण महापुजा सदर पुजेचे यजमान सौ. माही/ श्री. महेश तुलशिदास सिमेपुरुषकर खोब्राबाडा, कळंगुट दुपारी १.३० वा. आरत्या तिर्थप्रसाद नंतर हॉटेल एस्ट्रेला दो मार बाबरेश्वर टॅक्सी ड्रायव्हर संघटनातर्फे महाप्रसाद संध्याकाळी ठिक ५.०० वा.श्री जांभळेश्वर भजनी मंडळ गावरावाडा तर्फे भजनाचा कार्यक्रमरात्रौ ठिक ८.०० वा. केळ्यांच्या घडांची पावणी, रात्रौ ठिक ९ वा.श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट कळंगुट आयोजितअखिल गोवा रेकॉर्ड डान्स स्पर्धापुरस्कर्ते: श्री. वसंत (डॉबीट) शिरोडकर, श्री. मनोज सिमेपुरुषकर,श्री. निलेश गोलतेकर, श्री. दिपु नागवेकर, श्री. शैलेश गोलतेकर,श्री. पारेख स्पर्धा १५ वर्षाखालील व १५ वर्षावरील व्यक्तीसाठी दोन गटात घेतली जाईल.शिरोडकर, श्री . निलेश कळंगुटकर, श्री. देविदास (मावा) रेडकर, श्री. प्रितम हस्मलकर १५ वर्षाखालील१५ वर्षावरील प्रथम बक्षिस रु. ५५५५/- आणि स्मृती चिन्ह प्रथम बक्षिस रु. ५५५५/- आणि स्मृती चिन्हद्वितीय बक्षिस रु.३३३३/- आणि स्मृती चिन्ह द्वितीय बक्षिस रु.३३३३/आणि स्मृती चिन्हतृतीय बक्षिस रु. २२२२/- आणि स्मृती चिन्ह तृतीय बक्षिस रु. २२२२/-आणि स्मृती चिन्हउत्तेजनार्थ २ बक्षिसे रु. ११११/-उत्तेजनार्थ २ बक्षिसे रु. ११११/-टिप : इच्छुक स्पर्धकांनी खालील दुरध्वनीवर संपर्क साधावा..श्री. लक्ष्मण (उदय) शिरोडकर (९८२२३८९०१५) श्री. विरेंद कोरगांवकर (९३२४१२२९३०० प्रथम १५ आलेल्या व्यक्तीसाठी प्रवेश दिला जाईल. रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजीसकाळी १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजासदर पुजेचे यजमान : सो. छाया/श्री. महेश रामचंद्र च्यारी, नाईकबाडा-कळंगुट दुपारी १.३० वा आरत्या तिर्थप्रसाद नंतर यजमानातर्फे महाप्रसादसंध्याकाळी ठिक ५.०० वा. श्री शांतादुर्गा कलासंघम सांस्कृतीक संस्था खोब्रावाडा-कळंगुट यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रमरात्रौ ठिक ८.०० वा. केळ्यांच्या घडांची पावणी,९.०० वाजता देणगी कुपन निकाल (लकी कुपन ड्रॉ)नंतर रात्रौ ठिक १०.०० वाजता सत्यवान नाईक प्रस्तुत ॐकार मेलाडिज ऑर्केस्ट्रापुरस्कर्ते – रोलींग स्पोर्टस क्लब, खोब्रावाडा, कळंगुट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button