1988च्या निवडणूक आयुक्त शानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून नियुक्ती .
पॅनेलच्या शिफारशीवरून नवीन सीईसोची नियुक्ती

1988च्या निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली :- 1988च्या निवडणूक आयुक्त शानेश कुमार यांची नवीनआय ए एस अधिकारी आणि विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ते आज ही जबाबदारी स्वीकारतील, सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आव निवृत्त होत आहेत. नवीन कायद्यांतर्गत नियुक्त झालेले ते पहिले सीईसी आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत राहील.सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हो नियुक्ती करण्यात आली. गृहमंत्री अम्ति शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. या पॅनेलच्या शिफारशीवरून नवीन सीईसोची नियुक्ती आली.
या बैठकीत विवेक जोशी यांची निवडणूक आयुका म्हगून नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणाचे मुख्य सचिव आणि १९८९ च्या बंधाचे आयप्प्स अधिकारी आहेत.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, संईसी निवड समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उ्लंघन आहे.
सिंचवी म्हणाले की, सीईसी आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नयुक्तीसाठीच्या नवीन कापडाबाक्त सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी
१९ फेब्रुवारी रोजी आहे. फक्त ४८ तासांचा प्रश्न होता. सरकारने याचिकेची लककर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यायला हवी होती.